ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

 उरण येथे संकष्टी चतुर्थी निमित्त भक्तांची मांदियाळी

February 21, 202214:06 PM 32 0 0

उरण ( संगिता पवार ) : संकष्टी चतुर्थी निमित्त उरण शहर सह ग्रामीण भागात हि  गणपती मंदिरात् भक्तांनी दर्शनास गर्दी केली होती शासनाचे सर्व नियमांचे पालन करून भक्तांनी दर्शन घेतले .

गणपती चौक उरण .मोरा ,केगाव ग्रामपंचायत हददीतील विनायक गावातील रिद्धी -सिद्धी मंदिर ,चिरनेर ,सोनारी आदी ठिकाणी बाकातांनी गर्दी केली होती .

उरण शहरातील गणपती चौक येथील महा गणपती देवस्थान येथे सकाळी ७. ३० वाजता आरती घेण्यात आली ,मंदिरा समोर हार ,दुरव्याचे हार ,फुलांचे हार ,नारळ आदींची दुकाने थाटण्यात आली होती .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *