ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वंचित बहुजन आघाडी जालना जिल्हा पदाधिकार्यांची महत्त्वाची बैठक संपन्न : डेव्हीड घुमारे

October 7, 202115:59 PM 12 0 0

जालना प्रतिनिधी :- वंचित बहुजन आघाडी जालना जिल्हा पश्चिम पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली आज दिनांक 6/10/2021 रोजी दु 1:00 वा वंचित बहुजन आघाडी जालना जिल्हा संपर्क कार्यालय सरस्वती भुवन शाळेच्या जवळ जुना जालना येथे आयोजित करण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या जालना जिल्ह्यातील सर्व निवडणुका पुर्ण ताकतीनिशी लढविणार असून त्या करीता पक्षाचे काम न थांबता पाण्यापावसात मोठ्या जोमाने सुरू आहे. उर्वरीत पक्ष बांधणी, शाखा नियोजन, सभासद नोंदणी यासह अनेक विषयावर सविस्तर चर्चा करून काही ठराव पारीत करण्यात आले.


यावेळी जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, अकबरभाई ईनामदार, शेख लालाभाई, दिपक घोरपडे, राजीव दळे, विष्णु खरात, विलास पाचरणे,प्रकाश मगरे, मोतीराम कदम, कैलास रत्नपारखे, शालुमन आठवले, प्रशांत कसबे, सचिन कांबळे, प्रा. संतोष आढाव, रमा होर्शिल, भास्कर केदार, गौतम वाघमारे, राजेंद्र वांजुळे, सिध्दार्थ पारखे, गोपाल गावडे, कैलास जाधव, अक्षय जाधव, मिलींद पारखे, ज्ञानेश्वर बोबडे, विजय लहाने, प्रमोद भालमोडे, अजय महापुरे, योगेश आढाव, संजय आढाव, सुभाष साबळे, राहुल उघडे, पावलस वाघमारे सह जालना जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *