ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दिलीपकुमारजी ..

July 9, 202113:15 PM 26 0 0

दिले दिलीप कुमार
धन्य चित्रपट सृष्टी
गेले ते आपल्यातून
रसीक जनता कष्टी

नोहे असा कलाकार
काळही देईलं पुष्टी
करत राही इतिहास
सुखानंदे पुष्प वृष्टी

माणूस न् कलाकार
अद्भुत त्यांची दृष्टी
सहृदय बंधुत्वाच्या
असंख्य प्रसिद्धगोष्टी

अवैध नको घडाया
आवळल्याअसे मुष्ठी
शिकत राही भूमिका
तरीही नाही संतुष्टी

अपयश यशाचे द्वार
जगातल्या कानगोष्टी
कोहिनूर हिरा आज
हरवूनि बसली सृष्टी

– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
www.kavyakusum.com

Categories: कविता, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *