जालना : जालना येथील सेवानिवृत्त रेल्वे सुपरवाझर तथा बहुजन समाज पक्षाचे ज्येष्ठ नेते तुकाराम नामदेव मोरे (मामा) यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त गांधीचमन येथील महिला बाल रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी सिध्दार्थ मोरे, हरिश रत्नपारखे, डॉ.एस.बी. तौर, रमेश उबाळे, विनोद बिरसोने, अशोक चांदोडे, शिवाजी जाधव, त्रिबंक तौर, शाहुबाई तुकाराम मोरे, ज्योती बोधीपाल मोरे, विशाखा अशोक वाघमारे, सुजाता आनंद माने, राधिका प्रदीप ओव्हल, मनिषा प्रदीप मघाडे, आरती विशाल वाघमारे, व्दारकाबाई चांगुराम ओव्हळ, द्रोपदाबाई रामदास मघाडे, संतोष बोधीपाल मोरे, गफार यांच्यासह डॉक्टर व कर्मचाNयांची उपस्थिती होती.
Leave a Reply