ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ग्रुप ग्रामपंचायत चीर्लेतर्फे 5% दिव्यांग निधीचे वाटप

August 2, 202114:44 PM 21 0 0

रण प्रतींनिधी (अश्विनी निलेश धोत्रे) :  तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चीर्लेतर्फे 5% दिव्यांग निधीचे वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच सौ. प्रियांका दीपक मढवी. ग्रामपंचायत सदस्य सौ.प्रणाली मढवी, सौ. निता कातकरी. ग्रा. पं. सदस्य निवृत्ती पाटील. आकाश घरत.विनोद पाटील, रूपाली पाटील, नंदा मढवी, प्रतिक्षा पाटील हे सर्व यावेळी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *