ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सच्ची प्रीत संस्थे द्वारे गरजू व अनाथ मुलींना ब्लॅंकेट चे वाटप

February 24, 202113:35 PM 56 0 0

जालना-प्रतिनिधी सच्ची प्रीत ट्रस्ट पुणे यांच्या मार्फत स्नेेहा सदन निवास वस्तिगृहामध्ये गरजू आणि अनाथ मुलींना ब्लॅंकेट्‌स व मिठाई चे वाटप करण्यात आले. या मुलींना संस्थेतर्फे मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. या 21 व्या शतकाच्य वाटचाल करीत असताना होतकरू मुलींनी कशाप्रकारे आपल्या परिस्थितीवर मात करून यश प्राप्त करावे याविषयी श्रीमती विजयमला निर्मळ यांनी स्वतःची साक्ष सांगून मार्गदर्श केले.

जिद्द व चिकाटी माणसाला त्याच्या ध्येयापर्यंत पोचवते, प्रत्येक कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी जिद्द व चिकाटी, धर्याने पुढे जावे असे मार्गदर्शन श्री सचिन खंदारे यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे मान्यवर सचिन खंदारे, सचिव प्रिती मोरे, विजयमाला निर्मळ,सुचिता नवगिरे,लक्षमी मोरे ,श्रेया खंदारे, शारोन खंदारे, नितिन भालेराव उपस्थित होते.
स्नेेहा सदन वसतिगृहा द्वारे पा.बेनी, सिस बेनी व ससाणे सर यांनी संस्थेचे आभार मानले व नेहमी या मुलींच्या शिक्षणासाठी धावून यावे असे आव्हान संस्थेचे सचिव प्रिती मोरे यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *