ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसा निमित्त पिरकोन राजिप शाळेत वह्या वाटप

July 20, 202212:48 PM 25 0 0

उरण (संगिता पवार ) उरण तालुक्यातील आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिम्मित श्री रामशेठ ठाकुर सामाजिक विकास मंडल,पनवेल यांच्या सौजन्याने पिरकोन गावात रा.जि.परिषद.शालेत वही वाटपचा कार्यक्रम पार पाडन्यात आला.तसेच उरण पूर्व विभागात वह्या वाटप करन्यात आल्या.
या वेळी उरण तालुका उपाध्यक्ष भाजपा मुकुंद गावंड,सामाजिक कार्यकर्ते विजय गावंड, नामदेव पाटील, अनंत गावंड, अजय गावंड,युवा कार्यकर्ते अंकित पाटील,शनिदास गावंड,जुई गावातील सामाजिक कार्यकर्ते जयेंद्र म्हात्रे व मुख्यध्यापिका गायकवाड मैडम ,प्रियंका गायकवाड़ मैडम व शालेतील विद्यार्थी हजर होते.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *