ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला hirka[email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोळे येथे वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना फळवाटप

September 15, 202113:36 PM 15 0 0

कराड-पाटण प्रतिनिधी (सुप्रिया कांबळे) : कुंभारगाव ( ता.पाटण)येथील माजी शिक्षण सभापती संजय देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त कोळे ता.पाटण येथील जिजाऊ अनाथ आश्रम येथील मुला-मुलींना फळ वाटप करणयात आले.

या आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष समीर नदाफ यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी संजीवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक सचिन पुजारी, माजी उपसरपंच संजय भुलूगडे, सुनील धर्माधिकारी, माणिक मिस्त्री खटावकर, अमोल माने, अशोक कांबळे आदी मंडळी उपस्थित होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *