ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचे स्वागत

August 24, 202117:39 PM 8 0 0

जालना (प्रतिनिधी) ः भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील व प्रदेश महामंत्री राहूल लोणीकर, प्रदेश सचिव अनुप मोरे विदर्भ दौऱ्यावर जात असतांना जालना येथील सिंदखेड राजा चौफुली, जालना येथे सकाळी 10 वाजता भाजपा युवा मोर्चा जालना वतीने भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस यांनी मान्यवरांचे स्वागत केले.


यावेळी युवा मोर्चा सरचिटणीस संपत टकले, शिवराज नारीयलवाले, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद ढेंबरे, संदीप हिवराळे, पंकज कुलकर्णी, गजानन उफाड, सुशील ढोले, विकास पालवे, जिल्हा चिटणीस सचिन गाडे, युवती संयोजिका अश्‍विनी आंधळे, सोशल मिडीया संयोजक सचिन घाडगे, क्रिडा संयोजक सचिन जैसवाल, नगरसेवक कृष्णा आरगडे, जालना तालुकाध्यक्ष विक्रम उफाड, घनसावंगी तालुकाध्यक्ष योगेश ढोणे, मंठा सरचिटणीस अनिल चव्हाण, परतूर सरचिटणीस रवी सोळुके, घनसावंगी सरचिटणीस रामा खांडे, पुष्कर कदम, जालना शहराध्यक्ष सचिन नारीयलवाले, सरचिटणीस विनोद दळवी, उपाध्यक्ष रविजी दांडगे, फैसल मोमीन, निखिल खाकीवाले, चिटणीस संतोष रोत्रे, आकाश नारीयलवाले, विशाल शिराळ, सुनील शिवनगिरिकर व भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *