उरण (अश्विनी निलेश धोत्रे) :रायगड जिल्हा काँग्रेस ची धुरा ज्या दिवसा पासुन महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे त्या दिवसापासुन खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनमध्ये नवंचैतन्य संचारले आहे. अनेक कार्यकर्ते हे पक्षा पासुन बाजूला झाले होते परंतु रायगड जिल्हा अध्यक्षपदी श्री. महेंद्र घरत साहेब.यांची नियुक्ती झाल्याने.लांब झालेले काँग्रेस कार्यकर्ते पुन्हा काँग्रेस पक्षात यायला लागले आहेत.
आज उरण तालुक्यातील सारडे या गावात उपसरपंच निवडणूक बिनविरोध पार पडली या मध्ये काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि महेंद्रजी घरत साहेब अध्यक्ष असलेल्या यमुना सामाजिक शैक्षणिक संघटनेच्या. ऍम्ब्युलन्सच्या मार्फत उरण पूर्व विभागात मोफत सेवा देण्यासाठी व कोरोना काळात कोरोना पेशंटनां अहोरात्र मदत करणाऱ्या श्री समिर पाटील या सर्वसामान्य गरीब कुटुंबातील व्यक्तीला उप सरपंच बनविण्याचा महत्वकांशी निर्णय श्री. महेंद्रशेठ घरत साहेब यांनी व काँग्रेस कमिटीनी घेतला.
यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच समीर पाटील यांचे जिल्हा अध्य
Leave a Reply