ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

खोलेश्‍वर महादेव मंदीरास दानपेटी भेट

March 13, 202112:33 PM 57 0 0

जालना/प्रतिनिधी जूना जालना, गवळी मोहल्ल्यातील खोलेश्‍वर महादेव मंदीरास दानशुर जितेंद्र मदनलाल अग्रवाल यांनी दानपेटी भेअ दिली. यावेळी श्री. अग्रवाल यांचा मंदीरातर्फे सत्कार करण्यात आला.

शहरातील मोदीखाना भागातील रहिवाशी स्वर्गीय मदनलाल अग्रवाल, मौनाबाई मदनलाल अग्रवाल यांच्या इच्छेनुसार जितेंद्र अग्रवाल यांनी खोलेश्‍वर महादेव मंदीरात दानपेटी भेट देवून, बसवून घेतली. यावेळी माजी नगरसेवक राम सतकर, गणेश सुपारकर, सुरेश सुपारकर, संतोष निकम, नवीन राठोड, आनंद ओम अग्रवाल, कैलास कोडीवाणी यांची उपस्थिती होती. तसेच जूना जालना, अमृतेश्‍वर महादेव मंदीरातील रामाच्या मुर्तीसमोर मार्बलचे 2 घोडेही बसविण्यात आले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *