ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

डॉक्टर अजित भांदरगे पाटील यांचे एम. डी. बालरोग परीक्षेत यश

July 4, 202216:02 PM 20 0 0

जालना,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून मे 2022 मधे घेण्यात आलेल्या एम. डी. बालरोग या परीक्षेत डॉक्टर अजित भगवान भांदरगे पाटील यांनी यश संपादन केले आहे.
त्यांनी एम. बी. बी. एस. चे शिक्षण एम. आय. एम . एस. आर. मेडिकल कॉलेज लातूर येथे झाले आहे. एम. डी. बालरोगतज्ञ चे शिक्षण श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे येथे पूर्ण केले आहे. त्यांचे माध्यमिक शिक्षण सी. टी. एम. के. गुजराती विद्यालय जालना व उच्य माध्यमिक शिक्षण जे. ई. एस. कॉलेज जालना येथे झाले आहे.

ते दुधना काळेगाव येथील रहिवाशी असून त्यांनी एम. डी. बालरोग पदवी यशस्वी रित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे भांदरगे पाटील, भिसे पाटील परिवार नातेवाईक मित्रमंडळी यांनी अभिनंदन केले आहे.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *