ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राजेश्री कॉलनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

April 15, 202121:30 PM 9 0 0

कल्याण (प्रतिंनिधी) : राजेश्री कॉलनी चिंचपाडा, कल्याण (पूर्व) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बौद्ध उपासक आणि उपासिका यांच्याकडून भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण आणि पंचशील घेऊन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी मधुकर गंगावणे , जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे, निलेश पवार, भागवत गमरे , सुधिर चाबूकस्वार, अविनाश शिरकर, राजेश चौहान, विशाल पटवा, प्रज्ञा गंगावणे , प्रेरणा गंगावणे, मुख्याध्यापिका आशा रणखांबे , संजय बालनाईक , ज्ञानेश्वर राठोड, रामदास सोनवणे इ. उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *