ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भाजपा जिल्हा वैद्यकीय आघाडीच्या उपाध्यक्षपदी डॉ.हर्षवर्धनसिंह दाभेराव

October 3, 202113:17 PM 8 0 0

जालना (प्रतिनिधी)ः जिल्हा वैद्यकीय आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी डॉक्टर हर्षवर्धनसिंह दाभेराव यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते तसेच जिल्हाध्यक्ष डॉक्टर सेल डॉ. श्रीमंत मिसाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन, व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे, जिल्हा संघटन सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस अतिक खान, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धनराज भैय्या काबलीये, प्रज्ञासेल जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश चंद्रप्रभू, जिल्हा अध्यक्ष ओबीसी मोर्चा कपिलजी दहेकर सर, युवक जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा रोहित नलावडे ,नगरसेवक महेश निकम, शशिकांत घुगे, मयूर ठाकूर, मनोज इंगळे, तुळजेशजी चौधरी, प्यारा वैद्यकीय विंग प्रदेश सहसंयोजक डॉ. अमोल कारंजेकर, रवी अग्रवाल, सुनील बापू अरदड, सुभाष मामा पवार, अमरदीप शिंदे, चंपालाल भगत, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुनील खरे, प्रा.दिलीप अर्जुने, प्रा.राजेंद्र भोसले, डॉ.दीपक भालेराव, डॉ. प्रभाकर कांडले, डॉ.स्वप्निल अपरे, डॉ. रमेश हरणे, डॉ. देशपांडे, डॉ. विश्वजीत हुसे, डॉ .योगेश कछवा, शुभम शिंदे, विकास गायकवाड, समर्पण विजय सेनानी, मुकेश गोफने, डॉ.अरुण जायभाय आदी उपस्थित होते व सर्वांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *