ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

डॉ. विशाल धानुरे यांनी दत्तक घेतले तीन अनाथ विद्यार्थी

October 10, 202113:53 PM 1 0 0

जालना (प्रतिनिधी) ः अखिल भारतीय महात्माफुले समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे यांनी जाफ्राबाद तालुक्यातील छगनराव भुजबळ माध्यमिक शाळेतील तीन अनाथ विद्यार्थी दत्तक घेतले असून त्यांचा सर्व शैक्षणिक खर्च ते उचलणार आहेत.


माजी खा. समिर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजीक उपक्रम आठवडाभर राबविण्यात येणार आहे. श्री भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांचा इयत्ता दहावी पर्यंत संपुर्ण शैक्षणीक खर्च डॉ. विशाल धानुरे हे करणार आहेत. त्यांच्या सामाजीक उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे. जाफ्राबाद तालुक्यातील अनाथ विद्यार्थी अजय युवराज दाभाडे, रितेश प्रभाकर इंगळे, साक्षी सामाधान कोरडे अशी यांची नावे आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *