उरण ( संगिता पवार ) उरण तालुक्यातील चीर्ले येथील भाजपा उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ पांडुरंग घरत यांच्या निवासस्थानी .हरीओम निवास ,चीर्ले ता. उरण येथे दसरा गणेशोत्सव साजरा करण्यात आला .हे सदर गणेशोत्सव शुक्रवार (दि. १५ )ते १७ ऑक्टोबर पर्यंत अडीच दिवस दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर श्री गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे .
सदर उत्सवात,आमदार महेश बालदी ,,भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह ,अल्पसंख्यांक रायगड जिल्हा अध्यक्ष जसिम गॅस,भाजपा कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र ,घरत ,चीर्ले साईकृपा मंडळ अध्यक्ष संतोष भगत , रवींद्र घरत ,कमलाकर घरत ,संजय घरत ,चंदन घरत ,शिवदास घरत , विलास माळी ,महेंद्र म्हात्रे ,चेतन कडू ,अरविंद घरत ,आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे असे नीलकंठ घरत यांनी सांगितले .
Leave a Reply