ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

डी.एक्स गणेश मंडळातर्फे गणेशात्सावानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

September 14, 202113:06 PM 80 0 0

जालना-प्रतिनिधी डी.एक्स गणेश मंडळ, दक्षिण मुखी हनुमान मंदीर कालीकुर्ती जालना येथे जन आरोग्य वर्ष -2021 म्हणून साजरा केला जात असून यानिमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करणत आले होते. या शिबीरात अनेक गणेश भक्तांनी आपले रक्तदान केले.यावेळी जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने रक्त संकलन करण्यात आले.

या रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेसाठी रक्तपेढीचे शिवराज जाधव यांच्यासह त्यांच्या सर्व टिमचे विशेष सहकार्य मिळाले. यावेळी डी.एक्स गणेश मंडळाचे नीलेश शर्मा, गौरव बोरा, नीलेश ,पीयूष शाह,आकाश गादिया, सागर शर्मा,शुभम कामड़, अभिषेक व्यास,अंकित अग्रवाल,कुशल अग्रवाल,जयकिशन शर्मा,कुमार मेरगु, अमर झालोने, योगेश पटेल,अक्षित शर्मा,द्यानु म्हस्के,गोपाल पंचारिया, जास्तीत जास्त लोकनि वैक्सीनशन शिबिर च लाभ घ्यावा असे आव्हान या विनती मण्डलचे गौरव बोरा ,नीलेश ,पीयूष शाह ,सागर शर्मा आकाश गादिया ,जयकिशन शर्मा यानी परिश्रम घेतले. आज दि. 13 मंगळवार रोजी वॅक्सीनेशन कॅम्पचे ही आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील लोकांनी यांचा लाभ घ्यावा असे ही डी.एक्स गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *