रिपब्लिकन सेना जिल्हा नांदेड तर्फे , शिक्षणाधिकारी (प्रा.) जिल्हा परिषद नांदेड पदभार घेतल्या बद्दल बिरगे मेडम यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी सेवानिवृत्त न्यायाधिश एल.एन.देवकरे, शिक्षण विस्तार अधिकारी इंगळे सर, रिपब्लिकन सेना विभागीय अध्यक्ष माधवदादा जमदाडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वाघमारे ताई , युवा आघाडी जिल्हाध्यक्ष राहुल चिखलीकर , शहराध्यक्ष सूकेश भदरगे , संतोष लोणे, राहुल हणमंते,महिला आघाडी शहराध्यक्ष छायाताई शिंदे,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.. संदीप मांजरमकर जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना, नांदेड
Leave a Reply