समतावादी सांस्कृतिक चळवळ, (महाराष्ट्र राज्य) च्यावतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईचे सदस्य मा.श्री.विलास सिंदगीकर यांचा शाल , श्रीफळ,पुष्पहार,पुष्पगुच्छ आणि ग्रंथ देऊन सत्कार करताना
‘समतावादी सांस्कृतिक चळवळीचे राज्य अध्यक्ष मा. श्री .प्राचार्य .डॉ . माधवराव गादेकर,(सुप्रसिद्ध विचारवंत ,लातूर). यावेळी प्रसिद्ध कामगार नाटककार मा. श्री . नाबदे ,अशोक तोगरे,(लातूर जिल्हा अध्यक्ष लसाकम ),लातूर जिल्हा परिषदेचे माजी केंद्रप्रमुख मा.श्री. नरसिंग घोडके गुरुजी,आदर्श शिक्षिका श्रीमती.वंदना माधवराव गादेकर ताई ,मुख्याध्यापक मा. श्री.उत्तमराव दोरवे सर ,आणि मा .सूर्यवंशी सर आदी. मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply