ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मोरा कोळीवाडा यथील एकवीरा देवी मंदिर

October 13, 202114:21 PM 3 0 0

उरण (संगिता पवार ) उरण तालुक्यातील मोरा कोळीवाडा येथे पांडव कालीन वास्तव लेणी आहे .डोंगर पोखरून स्वयंभू संजीवनी आई . हि देवी एकवीरा देवी ह्या नावाने बोलले जाते .


या देवीचा पालखी उत्सव चैत्र महिन्यात ,,जानेवारी महिन्यात ,असतो व त्याच प्रमाणे नवरात्रोत्सव नऊ दिवस असतो .श्री एकविरा देवी सामाजिक विकास संस्था अध्यक्ष प्रदीप दामोदर कोळी ,असून प्रशांत कोळी ,राकेश कोळी ,प्रीतम कोळी ,शर्मिला कोळी ,मच्छिद्र कोळी ,व इतर कार्यकारी सदस्य यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते . उरण तालुक्यातील मोरा कोळीवाडा ( उरण ) गावाची आराध्य दैवत व जागृत स्थान असलेल्या श्री एकवीरा देवी मंदिरात अश्विन शु. 1 गुरुवार (दि . 10) ते अश्विन शु. 10 शुक्रवार (दि. 15) या काळात नवरात्रौत्सव आनंदाने साजरा करण्यात येत आहे , तरी ग्रामस्थांनी व भाविकांनी या आनंदमय वातावरण नवरात्रौत्सवात सहभागी होऊन दर्शनास यावे अशी विनंती श्री एकविरा देवी सामाजिक विकास संस्था यांनी केली आहे . रोज सकाळी 6:00 वा. ,दुपारी 12:00 वा. , व संध्याकाळी आरती ,, शुक्रवार दि : 15)1 या दिवसी सकाळी 7:00वाजता हवन यज्ञविधी , ११ वा हरिपाठ भजन दुपारी 12: वा महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाचे आयोजक : एकवीरा देवी सामाजिक विकास संस्था .आहे .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *