उरण (संगिता पवार ) – उरण शहरातील बालई गावचे सामाजिक कार्यकर्ते महेश माळी यांची बालई गावं अध्यक्ष पदी रविवार ( दि. ५ )रोजी नियुती करण्यात आली आहे .आमदार महेश बालदी यांनी महेश माळी यांना नियुक्ती चे पत्र देऊन अभिनंदन केले.
या वेळी आमदार महेश बालदी ,भाजपा उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर , भाजपा उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह , भाजपा उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील ,प्रितम पाटील, दिलीप पाटील ,समीर पाटील, प्रियेश माळी, , प्रितेश पाटील , भारत पाटील ,योगेश म्हात्रे , दिलीप पाटील , हितेश शाह ,राजेश म्हात्रे , आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply