ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सौ समिधाताई म्हात्रे यांची पंचायत समिती सभापतीपदी निवड

September 23, 202113:51 PM 16 0 0

अश्विनी निलेश धोत्रे.

उरण पंचायत समिती सभापतीपदी सौ समिधाताई म्हात्रे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा देतांना

शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी उरण अध्यक्षा सौ.सीमा अनंत घरत.शहर अध्यक्षा नयना पाटील. माजी उपनगराध्यक्षा नाहिदा ठाकुर,फुंडे  ग्रामपंचायत सदस्यासौ कविता म्हात्रे उपस्थित तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल साहेब,मा.सभापती नरेश घरत.उपसभापती शुभांगी पाटील.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *