ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण तालुक्यामधे काँग्रेस पक्ष १ नंबरचा पक्ष करणार असल्याचा युवक काँग्रेसचा भेंडखळ गावामधे एल्गार

November 27, 202113:24 PM 41 0 0

उरण  (राघवी ममताबादे) : उरण तालुक्यातील भेंड़खळ येथे युवक काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सहकारी व युवकांशी संवाद साधला.संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “With IYC” ह्या Mobile App वरुन Online Voting कसे करायचं हे युवक कार्यकर्ते व युवकांना समजावून सांगण्यात आले. युवक काँग्रेसच्या निवडणूकीच्या माध्यमातून संपूर्ण संघटनेत चैतन्य निर्माण झाले आहे. सर्वजण आपापल्या परीने योगदान देत आहेत.निवडणूकीमुळे संघटनेत खुप सारे नवीन युवक पक्षाच्या विचारधारेशी जोडले जात आहेत. यामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होताना दिसत आहे.असे पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.

उरण तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष बनविणार असल्याचा निर्धार युवकांनी यावेळी केला.यावेळी रायगड जिल्हा सरचिटनिस राम भगत ,रायगड जिल्हा महिला उपाध्यक्षा संध्याताई ठाकूर, उरण तालुक़ा खजिनदार नरेश म्हात्रे , ग्रामपंचायत भेंडखल उपसरपंच लक्ष्मण ठाकुर,उरण तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित घरत ,उरण तालुक़ा युवक काँग्रेस उपाध्यक्ष लंकेश ठाकुर , नवघर जिल्हा परिषद अध्यक्ष यशवंत म्हात्रे , जेष्ठ कार्यकर्ते रमेंश ठाकुर ,महेश ठाकुर,दीपक ठाकुर,अजित ठाकुर,रविंद्र पाटील,किरण पाटील,दीपक भोईर,प्रांजल भोईर, साई पाटील, सचिन भोईर,अमित पाटील,आदित्य घरत,मयुरेश घरत,वैभव ठाकुर, निखिल ठाकुर,प्रणय ठाकुर, राहुल ठाकुर,रोहन ठाकुर , प्रदन्यान म्हात्रे,अमोल ठाकुर,जयेन ठाकुर,सतीश पाटील,सत्यवान ठाकुर,जयेश भगत,ध्रुवा ठाकुर, गणेश म्हात्रे,राजु डांगे,गणेश गावंड आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *