ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ट्रीपल आयटी शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल कामगार पुत्रास प्रोत्साहनपर मदत निधी

December 23, 202113:54 PM 49 0 0

जालना/प्रतिनिधी : जालना तालुक्यातील रोहणवाडी शिवारात केपीएमसी योग गृ्रप व मार्निंग ग्रृप यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च सदस्य तथा कामगार अवधूत कुणघाडकर यांचे चिरंजीव प्रतिक यास ट्रीपल आयटी शिक्षणासाठी धारवाडी येथे निवड झाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख यांच्याहते ११ हजार १११ रूपयाचा धनादेश शिक्षणासाठी प्रोत्साहनपर मदत म्हणून नुकताच देण्यात आला.

ग्रृपच्यावतीने रोहणवाडी येथे नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी यामदतनिधीचा धनादेश वाटप करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त तहसीलदार पी.टी.राठोड, वझरकर, अनिल झंझणे, प्रतिक याच्या कुटुंबातील सर्व सदस्य, नितीन भुसारी, प्रा.वायाळ,माने, कसबे, किशोर खरे, तिडके, लांबे, भारती आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *