जालना (प्रतिनिधी) ः जालना जिल्ह्यातील यशोदिपनगर अंबड रोड जालना येथे दि. 01 ऑगस्ट रोजी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती आणि चौकाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फकीरा वाघ तर उद्घाटक जि. आर. मते व प्रमुख पाहुणे देविदास जाधव, श्री मदन सर, श्री वक्ते, विनोद वाघ यांची उपस्थिती होती.
यावेळी सुनिल इंगळे, संदिप पाटेकर, रत्नदिप हिवाळे, अनिल साळुंखे, सतिश बुरकुले, एस. बी. गायकवाड, रामेश्वर जाधव, कचरू खाडे, उत्तमराव गोफणे, अशोक खाडे, संकेत गवई, अमर गोफणे, संजय साबळे, शिवराज जाधव, सि. के. डोईफोडे, स्वप्नील जाधव आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रदिप ठोंबरे यांनी केले तर आभार श्रीकांत हाके यांनी मानले.
Leave a Reply