आज 15 ऑगस्ट 2021 रोजी 75 स्वातंत्र्य दिन उरण पंचायत समिती मधे अॅड माननीय सभापती श्री. सागर कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
उपस्तित बीडीओ. निलम गाडे ,मा.सभापती , विद्यमान सदस्य नरेश घरत . उपसभापती सौ.शुभांगी पाटील, सदस्य समीधा म्हात्रे, शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी अध्यक्षा सौ.सीमा घरत.,शहर अध्यक्षा नयना पाटील सहचिटनिस यशवंत ठाकुर , यूवा नेते निलेश म्हात्रे, कामगार नेते अनंत घरत, अॅड गोविंदा घरत.जेष्टनेते नारायण पाटील,शिक्षण अधिकारी प्रियांका पाटील.व सर्व पंचायत समितीचे अधिकारी , कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Leave a Reply