ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बाजार समितीत सभापती अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

January 28, 202113:11 PM 16 0 0

जालना ( प्रतिनिधी) :  स्वतंत्र भारताच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जालना कृषी उत्पन्न बाजार समिती च्या परिसरात शिवसेना नेते माजी मंत्री तथा सभापती अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

उपसभापती श्री भास्करराव दानवे, सचिव रजनीकांत ईगळे, संचालक सर्व श्री श्रीकांत घुले, तुळशीराम काळे, अनिल सोनी, बाबूराव खरात,विष्णू चंद,भागवत बावने, मधुकर मोठे, सुभाष बोडखे,कमलाकर कळकुंबे, गोपाल काबलिये,रामेश्वर भांदरगे, पंडितराव भुतेकर, गणेश चौगुले, कर्मचारी मोहन राठोड, अनिल खंडाळे, प्रभाकर जाधव, संजय छबीलवाड,प्रफुल्ल हिवरेकर,राजू हिवाळे,रामेश्वर चिनके यांच्या सह व्यापारी, कर्मचारी , हमाल ,मापाडी. आदी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *