ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिवप्रेमी युवा प्रतिष्ठान तर्फे गड किल्ले स्पर्धा

October 29, 202114:28 PM 17 0 0

उरण दि 29(राघवी ममताबादे )दिवाळी सण जवळ आले की लहान बालकांसाठी गड किल्ले स्पर्धा आयोजित केले जातात. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील शिवप्रेमी युवा प्रतिष्ठान (धाकटे भोम -चिरनेर )या सामाजिक संस्थेतर्फे गड किल्ले स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून सदर स्पर्धा धाकटे भोम व भोम गावासाठी मर्यादित आहेत.

स्पर्धेचे नियम व अटी याबाबत अधिक माहितीसाठी व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शिवप्रेमी युवा प्रतिष्ठान (धाकटे भोम चिरनेर )या संस्थेचे पदाधिकारी करण नारंगीकर -7710922792, प्रशांत पाटील -9930660433, शेखर नारंगीकर -9664255401 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *