ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण येथे मोफत मातृत्व शिबीर

September 30, 202113:34 PM 37 0 1

उरण (संगिता पवार ) ज्यांना बाळ होत नाही, जे बाळा साठी प्रयत्न करीत यांच्या साठी उरण येथे मातृत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .संतती टेस्ट ट्यूब बेबी आणि फर्टीलिटी सेंटर यांच्या वतीने व नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या सौजन्याने उरण येथे मोफत मातृत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


सदर शिबीर शनिवार (दि. २ ) व रविवार (दि. ३ ) ऑक्टोबर या दोन दिवस सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत शॉप न. १ ,ए विंग श्री कॉम्प्लेक्स ,नंगेबाबा दर्गा समोर ,उरण एसटी बस डेपो जवळ ,उरण नवीमुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे .प्रख्यात डॉक्टरांनचा वैदकीय सल्ला मोफत असून सोनोग्राफी ,सिमेन्स अॅनालीसीस वैदकीय चाचण्या मोफत केल्या जातील . हॉस्पिटलचा पूर्ण स्टाफ वैक्सिनेट आहे .कोरोनाचे सर्व निर्बंध पाळले जातील .अपॉईंटमेन्ट घेणे आवश्यक आहे . शिबीर नाव नोंदणीसाठी संपर्क -9859850808

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *