ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण येथे मोफत यादोंका सफर गाण्यांचा कार्यक्रम

March 12, 202213:00 PM 36 0 0

उरण (संगिता पवार ) : येथील सूर उरणकरांचा प्रस्तुत यादों-का-सफर भारतरत्न स्व .लता मंगेशकर स्मृती प्रित्यर्थ स्वर सुमनांजली गायनाचा कार्यक्रम शनिवार (दि. १२ ) रोजी सायंकाळी ५.३० ते ८ वाजेपर्यंत उरण नगर परिषदेचे श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल ,विमला तलाव जवळ उरण येथे आयोजित करण्यात आला असे आयोजकांनी सांगितले .
पूनम पाटेकर ,गौरी मंत्री ,,अनिता घरत ,अनघा म्हात्रे ,निमा भानुशाली ,प्रज्ञा पेडणेकर ,महेश घरत ,सचिन वैद्य ,विनोद ठाकूर ,अंबरीन म्हात्रे ,गणेश जाधव ,,भरत शेळके ,दिनानाथ डांगे ,योगेश भस्मे ,राजेश डांगे आदी गायक आपली गाणी सदर करणार आहेत .उरण करांनी या संधीचा लाभ घ्यावा .असे गायक सचिन वैद्य यांनी सांगितले .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *