ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मराठी साहित्य मंडळ पुणे यांचेकडून दयाराणी खरात यांना राज्यस्तरीय

August 26, 202114:50 PM 6 0 0

सावित्रीबाई फुले सन्मान मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट यांच्या वाढदिवसानिमित्ताने वानवडी बी टी कवडे रोड पुणे तर्फे ऑनलाईन लघुकथा लेखन स्पर्धेचे आयोजन मुख्य आयोजिका शुभदा कोकिळ प्रदेश कार्यकारिणी सदस्य यांनी केले होते.

यामध्ये आलेल्या कथा प्रवेशिकांचे कामकाज परिक्षक समितीने पार पाडले असून निकाल जाहिर करण्यात आला होता सदर स्पर्धेत विजयी ठरलेल्या जि .प .प्राथमिक शाळेच्या शिक्षिका दयाराणी खरात विजयी झाल्या होत्या तसेच त्यानी लिहलेल्या कोविड काळातील ऑनलाईन शिक्षणाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना नुकतेच पुणे येथे सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्काराने पुणे येथे सन्मानित करण्यात आले यावेळी ज्येष्ठ साहित्यिक जयप्रकाश घुमटकर,सौ मंगला मंत्री (नगरसेविका पुणे) निलेश मंत्री साहेब(युवा नेता) शुभदा कोकिळ तसेच प्रसिद्ध कवी ,कवयित्री आणि मान्यवर यांच्या उपस्थित हा सन्मानपत्र सोहळा संपन्न झाला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *