ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भोंजा हवेली येथे गणेशदादा नेटके यांचा वाढदिवस

September 7, 202113:26 PM 74 0 0

भोंजा हवेली येथे गणेशदादा नेटके यांचा वाढदिवस केक कापुन नव्हे तर गावातील बंधू भगिनींना फळे वाटून उत्साहाने साजरा ता.६ आज रोजी भोंजा हवेली येथे आरोग्य केंद्र परंडा अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र अनाळा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील नागरीकांची गैरसोय होऊ नये

म्हणून जिल्ह्यातील व तालुक्यातील अधिकारी यांच्या सहकार्याने विशेष आमचे सहकारी मिञ लघुउद्योग सल्लागार महेशराव मिटकरी यांचे बंधू जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.कुलदीपक मिटकरी यांच्या सहकार्याने आज रोजी भोंजा हवेली येथे प्रथम डोस/ दुसरा डोस उपलब्ध करून दिला. व १२० नागरीकांनी गावात लस घेतली सर्वांचे मनापासून आभार यामध्ये डाॅ.अब्रार पठाण, डाॅ.भांडवलकर मॅडम, डाॅ.अमोल मुसळे, देवकर ए.बी, श्रीमती शेटे एस. मॅडम, ग्रामसेवक मनोज काशीद यांचे सहकार्य लाभले. यावेळी उपस्थित लघुउद्योग सल्लागार/ डायरेक्टर गणेश नेटके, अध्यक्ष श्रीराम भांदुर्गे, गोकुळ मोरे, प्रविण पाटील, ग्रामसेवक मनोज काशीद, देवकर ए.बी, श्रीमती एस.शेटे मॅडम, सदस्य अर्चना पोळके, रविराज सरवदे, निखिल मोरे, अमोल नेटके, लव्हू जाधव, भीमराव भांदुर्गे, बाळासाहेब नेटके, आकाश सरवदे, रामराजे कोळी, सदाशिव मोरे, सूर्यकांत नेटके, ढावरे जी, अंगणवाडी स्टाफ संध्या कुलकर्णी, छबाबाई सरवदे, थोरात सुवर्णा इ.मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *