नाशिकरोड परिसरातील अरिंगळे मळ्यात 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.
पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार नाशिकरोड पोलिस ठाण्यात 7 जणांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याची तक्रारीत नोंद करण्यात आलीय. 7 आरोपींमध्ये 2 अल्पवयिन मुले आणि एका मुलीचाही समावेश आहे.
Leave a Reply