ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गणपत राव देशमुख हे मोह तुम्हाला का झाले नसतील…?

August 2, 202115:06 PM 77 0 0

 उरण प्रतींनिधी (अश्विनी निलेश धोत्रे ) : गणपतराव, हे मोह तुम्हाला का झाले नसतील…?? असल्या लाल डब्यातून जाण्यापेक्षा लाखांच्या गाडीतून मग्रूर नजरेने आजूबाजूला बघत जावं असं का नसेल वाटलं ? आमदार निधीच्या १० कोटीला टक्केवारीचे कोंदण का घालावेसे वाटले नसेल ? मुंबईत समुद्र नजरेत घेणारा, आलिशान फ्लॅट टक्केवारीतून घेत,

सामाजिक ताणाचा विरंगुळा का घ्यावासा वाटला नसेल ? मतदार संघात अवैध धंदे,बिल्डर लॉबीच्या उद्योगाकडे फक पुरोगामी विचारांचे जनक, एकच झेंडा, एकच पक्ष, तब्बल 11वेळा निवडून येऊन विश्वविक्रमी करणारे आदर्श आमदार, राजकारणातील संत, पांढऱ्या शुभ्र कपड्यात राहून देखील बेइमानी न करणारे, जेथे 287आमदार नतमस्तक होतात,अखंड महाराष्ट्राला हेवा वाटावा असे राजकारण करणारे थोर भाई गणपत राव देशमुख यांना भावपुर्ण श्रद्धांजली .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *