ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

घोणस (विषारी) सापास सर्प मित्र आनंद मढवी यांनी दिले जीवनदान

October 10, 202113:38 PM 6 0 0

उरण ( संगिता पवार ) उरण तालुक्यातील वीर वाजेकर कॉलेज (फुंडे ) येथे शनिवार ( दि. ९ ) रोजी कॉजेजच्या बिल्डिंग मधील दुसऱ्या मजल्यावरील शिडीवर बसला होता एक विषारी (घोणस )साप दिगंबर सरांनी केले लगेचच प्राणीमित्र आनंद मढवी यांना कॉल गेल्या एक दोन वर्षापासून शाळा कॉलेजस बंद असल्यामुळे साप सुद्धा आपले भक्ष शोधण्यासाठी शाळा, कॉलेजस अश्या ठिकाणी येऊ शकतात म्हणून याची सर्वांनीच खबरदारी बाळगली पाहिजे. 

या सापा बद्दलचे गैर समज वीर वाजेकर कॉलेजमधील मुळे मुली व सरांना सांगून भीती दूर केली. व 5.7 फुटापेक्षा जास्त लांबीचे घोणस विषारी साप प्राणीमित्र आनंद मढवी, बंटी शेळके, विनीत मढवी, शुभम मढवी यांनी पकडू वनधिकारी यांना माहिती दिली.व हा विषारी साप दुधेला जंगलात सुरक्षित सोडून दिले. सोडतेवेळी प्राणीमित्र आनंद मढवी, बंटी शेळके, विनीत मढवी, शुभम मढवी आदी उपस्थित होते……

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *