ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्स तर्फे रायगड जिल्हा परिषद जावळे उरण येथील शाळेला वॉटर कुलर ची भेट

July 16, 202212:48 PM 20 0 0

उरण (तृप्ती भोईर) :  दि १५ जुलै २०२२ रोजी, लायन रामचंद्र पारींगे यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शालेय विद्यार्थ्यांसाठी वॉटर कुलर भेट म्हणून देण्यात आला.
सदर कार्यक्रमात लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्सच्या अध्यक्ष लायन गौरी देशपांडे क्लब ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लायन मिलिंद पाटील सचिव लायन हेमंत लोणकर लायन रामचंद्र पारिंगे लायन चंद्रकांत घरत लायन वर्षा लोकरे लायन ऍड दिव्या लोकरे लायन उमेश जाधव उपस्थित होते. शाळेच्या मुख्यधपकांनी व ग्रामस्थानी लायन्स क्लबचे आभार मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *