ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पी आय गवारे यांच्या कडून धाडसी बांधवाचा गौरव

January 13, 202213:47 PM 39 0 0

मुरुड जंजिरा (प्रतिनिधी,सौ नैनिता कर्णिक) : रायगड जिल्हातील मुरूड जंजिरा तालुक्यातील काशीद बीच पाहण्यासाठी कात्रज पुणे
येथील आलेले पर्यटक

पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले असतांना ते पाण्यात बुडताना काशीद बीच येथे ड्युटी करीता असणारे पोशी/361 लोहार यांनी राकेश रकते life गार्ड यांचे मदतीने काशीद समुद्रात बुडणारे श्रीकांत नीना ढाके,गणेश प्रकाश पाटील,नयन मुरलीधर सोनावणे राहणार सर्व कात्रज पुणे यांना अथक परिश्रमांतून वाचविले.
पी आय गवारे यांनी जीवदान दिलेल्या धाडसी बांधवाचा गौरव केला.मुरूड जंजिरा नागरिकांकडून धाडसी बांधवाबद्दल कौतुक केले जात आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *