उरण ( संगिता पवार) भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिना चेऔचित्य साधून रविवार (दि. १५ ऑगस्ट )उरण तालुक्यात प्रथमच अॅडवान्स मिक्रोस्रोपिक रूट कॅनल अॅण्ड डेंटल इम्प्लांट सेंटर विथ ऑगस्ट डिजिटल फुल मावूथ एक्सरे (ओ पी जि )युवर डेंटीस्ट चे उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्ष जयविन कोळी होते.
या वेळी नगराध्यक्षा सायली म्हात्रे ,उपनगराध्यक्षा जयविन कोळी ,भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह ,नगरसेवक राजेश ठाकूर नितीन पाटील ,डॉक्टर विनायक घरत , डॉक्टर शुद्योधन गायकवाड BDS (Govt dental college, mumbai PGDCC,FAM (Germany ), डॉक्टर मृणाली डुबल BDS (microendodontise and Implantologist -Govt. Dental college ,mumbai )specialised in single day root canal treatment . डॉक्टर अभिजित डुबल BDS(dr. D.Y. PATIL hospital mumbai . आदी उपस्थित होते .
Leave a Reply