जालना (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आदरांजली अर्पण केली. यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश खंडाळे, बबलु चौधरी, उपनगराध्यक्ष सय्यद रहीम, नगरसेवक जयंत भोसले, विजय कांबळे, अमेर पाशा, सोपान पाडमुख, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष कैलास मगरे, तय्यबबापू देशमुख, मनोज देवरे, अनवर मिर्जा, दशरथ तोंडुळे, विश्वाम्बर भुतेकर, धनंजय पोहेकर, तेजराव शिंदे, काँग्रेसचे जालना शहराध्यक्ष शेख मेहमूद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply