जालना (दि.27).शहरातील संभाजीनगर प्रभागातील शांतिनिकेतन विद्यामंदिर शाळेत भारतरत्न डॉ .ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीदिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर गाढवे ,शिक्षक मोहन भदाडे यांच्या हस्ते प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थीत शिक्षक श्री पांडुरंग वाजे,सौ.सुनिता खरात,श्री अमोल पवार,श्री शिवराम गिराम,श्रीमती पल्लवी खरात,श्री सुनिल जाधव,श्री पुरूषोत्तम चौरे,श्रीमती किर्ती खैरे,श्रीमती अनिता जाधव,श्रीमती सुमित्रा शर्मा,श्रीमती प्रमीला जाधव,श्रीमती कांचन वाघ,सौ.अरूणा मांटे,श्री वसंतराव गाडेकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply