ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बालोद्यान येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

December 7, 202120:54 PM 55 0 0

अश्विनी निलेश धोत्रे.
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोमवारी दि. ६ उरणच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथे अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, राजेश ठाकुर, नगरसेविक जानव्ही पंडित स्नेहल कासारे, उरणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पाटील सुरेश पोस्तांडेल, रोहित पाटील, बौद्धाजन समित शाखा क्र.८४३ चे अध्यक्ष प्रकाश कांबळे उपाध्यक्ष हरेश जाधव , चिटणीस विजय पवार नगर परिषदेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *