जालना,दि.12- जिजाऊ मॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार प्रशांत पडघन व तहसीलदार राजीव शिंदे यांनी महापुरुषांच्या प्रमिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी नायब तहसीलदार विक्रांत मोंढे,नायब तहसीलदार श्रीमती स्नेहा कुहिरे, नायब तहसीलदार श्रीमती मयुरा पेरे, नायब श्रीमती आर.आर. महाजन, श्रीमती संपदा कुलकर्णी, श्रीमती छाया कुलकर्णी तसेच प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
Leave a Reply