ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कँडल मार्च काढून निधोना येथे महामानवास अभिवादन

December 8, 202009:21 AM 55 0 0

जालना (प्रतिनिधी)  जालना तालुक्यातील निधोना येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त कँडल मार्च काढून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी दिनेश आदमाने यांच्यासह गावातील नागरीकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *