ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

June 26, 202112:48 PM 11 0 0

जालना,दि. 26  :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सहाय्यक जिल्हा पूरवठा अधिकारी श्री. महेंद्रेकर , श्रीमती संपदा कुलकर्णी, संतोष सतपूरीये , संतोष कुलकर्णी , श्रीमती छाया कुलकर्णी तसेच प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *