जालना (प्रतिनिधी) भारतीय बौध्द महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष महामानव डॉ. बाबाासाहेब आंबेडकर यांचे एकमेव पुत्र महाउपासक सुर्यपुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब भिमराव आंबेडकर यांच्या 108 व्या जयंतीनिमित्त रिपब्लीकन सेनेच्या वतीने मस्तगड येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जालना जिल्हाअध्यक्ष लिंबाजी वाहुळकर, जालना महासचिव एक्स आर्मी चंद्रकांत खरात, जिल्हा संपर्कप्रमुख दिनेश आदमाने, जिल्हा संघटक मच्छिद्र खरात, अॅड. अशोक वाहुळकर, जिल्हा सहसंघटक नवनाथ ठोके, जिल्हा उपाध्यक्ष अरूण मस्के, जिल्हा कामगार संघटना अध्यक्ष सुरेश वानखेडे, तालुकाध्यक्ष भिमराज खरात, व रिपब्लीकन सेनेचे सर्व कार्यकर्ते दादाराव काकडे, बबनराव खरात, अरूण खरात, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कमलाबाई जोगदंड, जिल्हा संघटक मथुराबाई मोरे, जिल्हा सचिव कांताबाई बोरडे, शहराध्यक्ष रत्नाबाई कोळे आदिंची उपस्थिती होती.
Leave a Reply