ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गटविमा गृहनिर्माण कृती समितीच्या वतीने मॉ जिजाऊ जयंती साजरी

January 14, 202118:38 PM 24 0 0

जालना (प्रतिनिधी) ः गटविमा गृहनिर्माण कृती समितीच्या वतीने 12 जानेवारी 2021 रोजी शिवनगर येथे फकिरा वाघ यांच्या अध्यक्षतेखाली कार्येक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथम सिंधुबाई वाघ, वर्षा करमाळकर, सविता दाभाडे, रजनी पंडित यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी समितीचे पदाधिकारी प्रताप बनकर, संजय हेरकर, शंकरराव पाठक, रमेश गोलडे, मदन गिरी, जानवी वैद्य आदींची उपस्थित होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *