जालना : जाफराबाद येथील श्री राधाकृष्ण नवनाथ मंदिर येथे होणारा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्या कारणाने रद्द करण्यात येत असून सर्व गुरुबंधुंनी आपआपल्या घरीच गुरुपुजन करावे, असे आवाहन प.पु. भास्कर महाराज देशपांडे यांनी केले असून सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा व आर्शिवाद दिल्याचे भक्त महेश जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
Leave a Reply