ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मुलाप्रमाणे मार्गदर्शन करणारा तोच खरा शिक्षक होय – पुरुषोत्तम पाटील

August 24, 202218:59 PM 14 0 0

उरण (संगिता पवार ) : उरण पूर्व विभागातीला रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिरकोन येथे नुकताच श्री रामलाल बागाडीया चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या सौजन्याने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व सायकल वाटपाचा कार्यक्रम प्रसंगी शिव छत्रपती समाज सेवा मंडळ ज्यूचंद्र वसई संस्थापक अध्यक्ष मा. पुरुषोंत्तम पाटील साहेब यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले.

शिक्षणाने विचार बदलत असतात गुणवंत व्हा कीर्तीवंत व्हा यशवंत व्हा गुरुजनांचा आदर करा गेली ३८ वर्ष बागाडीया संस्था राज्यातील विविध शाळा- महाविद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षाणीक साहित्य मोफ़त देण्याचे कार्य करत आहे त्यतिलच एक भाग रायगड जिल्ह्यातील पिरकोन येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय होय या विद्यालय याचे माज़ी प्राचार्य मा. M. K. कोंगेंरे साहेब यांच्या संकल्पने तूनच या विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व सायकल वाटप कार्यक्रमाचा योग आला जे शिक्षक मुळा प्रमाणे मार्गदर्शन करतात तोच खरा शिक्षक होय असे हि श्री पाटील यांनी आपल्या ओजस्वी भाषाणातून उपस्थितीना संबोधले यावेली विद्यालयाचे प्राचार्य V. U जगताप साहेब यांनी विद्यलयाचा शैक्षणिक समस्या यांचा उल्लेख प्रस्ताविकात केला जीवन गावंड, कृष्णा पाटील R. P. ठाकूर सर तसेच विद्यार्थ्यांन मधून पूर्वा पाटील यांनी मनोगत केले या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पुरुषोंत्तम पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे रामलाल बागाडीया चॅरिटेबल ट्रस्ट चे मॅनेजर मा.अनिल सिंग उद्योजक देवकी नंदन बागाडीय रयत शिक्षण संस्था रायगड विभागाय अधिकारी मा. R. P. ठाकूर साहेब माज़ी प्राचार्य M. K. कोंगेंरे प्राचार्य जगताप साहेब चेअरम जीवन गावंड जेष्ठ साहित्यिक प्रा. A. D. पाटील ,कृष्णा पाटील,  भगत , D. B. गावंड पत्रकार तुलशिदास पाटील इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित विद्यालायतील १५० विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व २० सायकल बागाडीय ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात आले या कार्यकर्मचा चे सूत्रसंचालन विद्यालायच्या शिक्षिका सौ मिनल पाटील यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत व अभार मा . पुरण पाटील  यांनी केले कार्यकर्म यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृद विद्यालय पिराकोण यांनी मोलाचे सहकार्य केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *