ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महाड पुरग्रस्तांना मदत

July 31, 202113:43 PM 14 0 0

उरण प्रतिंनिधी (अश्विनी निलेश धोत्रे) : महाड  येथील  पुरग्रस्तांना   सामाजिक संस्था च्या वतीने मदत करण्यात आली या वेळी सामाजिक संस्था च्या अध्यक्षा सीमा घरत .एक हात मदतीचा या उपक्रमात सहभागी होऊन उरण या सहिला ग्रुप च्या वतीने ब्लँकेट,चटया टाॅवेल १०० वस्तुची वाटप करण्यात आली.

यावेळी  सीमा घरत अध्यक्षा उरण सामाजिक संस्था महिला विभाग नयना ठाकुर वुई क्लब उरण अध्यक्षा उरण सामाजिक संस्था सचीव संतोष पवार सर, राजेंद्र मढवीसर,, युवामंच रुपेश पाटील, वैभव पाटील, संतोष पवार, राजेंद्र मढवी, सुरेंद्र पाटील, हरीश पाटील, प्रशांत पाटील , विनोद कदम .महाड पुरग्रस्तांना मदत उरण सामाजिक संस्था च्या एक हात मदतीचा या उपक्रमात सहभागी होऊन वुईक्लब उरण या सहिला ग्रुप च्या वतीने ब्लँकेट,चटया टाॅवेल १०० वस्तुची भेट सीमा घरत अध्यक्षा उरण सामाजिक संस्था महिला विभाग नयना ठाकुर वुई क्लब उरण अध्यक्षा उरण सामाजिक संस्था सचीव संतोष पवार सर, राजेंद्र मढवीसर,, युवामंच रुपेश पाटील, वैभव पाटील, संतोष पवार, राजेंद्र मढवी, सुरेंद्र पाटील, हरीश पाटील, प्रशांत पाटील , विनोद कदम आदी ची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *