मुरूड जंजिरा प्रतींनिधी (नैनिता कर्णिक) : रायगड जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे मुरुड जंजिरा तालुक्यातील काशीद पूल वाहून गेला होता त्यामुळे मुरूड हून अलिबाग मार्ग बंद झाल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली होती परंतु पाऊस पडत असताना देखील बांधकाम विभागाच्या पथकाने काशीद पूलाचे काम केल्यामुळे कौतुक केले पूलाचे उद्घाटन मान आमदार महेंद्र शेठ दळवींच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुरुड पंचायत समिती सभापती चंद्रकांत मोहिते कोलेई सरपंच प्रशांत मीसाळ मुरूड तालुका प्रमुख ऋषिकात डोंगरीकर अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी उसरोली गटाच्या राजिप सदस्या राजश्री मिसाळ मुरूड तालुका संघटक शूभांगी करडे भरत बेलोसे मनोज कमाने अलिबाग सा बां अभियंता राहुल मोरे अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आमदार महेंद्रशेठ दळवींचे सर्वांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली
Leave a Reply